Good Offer

Tuesday, 4 June 2013

Marathi Jokes in Marathi Language


न्यायाधीश: (चोराला) या सर्व चोऱ्या तू एकट्यान केल्यास अस म्हणतोस?
चोर: होय साहेब
न्यायाधीश: दुसऱ्या कुणीही तुला मदत केली नाही कि तुला कुणाचीही मदत घ्यावीशी वाटली नाही.
चोर: कुणाचीच मदत घ्यावीशी वाटली नाही.
न्यायाधीश: का बरे?
चोर: (निराशेने) साहेब हल्ली प्रामाणिक माणसे मिळतात कुठे.


Jokes Images0 comments :

Post a Comment

Add